Ashish Rathod
sakal
मांडवी - रायपूर तांडा (ता. किनवट) येथील शेतकरी तानसिंग राठोड आणि आई अनिता राठोड यांचा मुलगा आशिष राठोड यांनी गरिबीवर मात करत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रचे परीक्षाधीन अधिकारी पद मिळवले आहे. त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.