Bacchu Kadu
sakal
नांदेड
Bacchu Kadu: शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लवकरच आंदोलन बच्चू कडूंचा इशारा, सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा
Dairy Farmers: कामारीत ‘हक्क यात्रा’च्या सभेत बच्चू कडू यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावाबाबत निष्क्रियतेची टीका केली. शेतकऱ्यांनी मदत न मिळाली तर नागपूरमध्ये भव्य आंदोलन होईल असा इशारा दिला.
हिमायतनगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर लवकरच नागपूर येथे भव्य आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.