Nanded DCC Bank: अर्धापूर गटात पाच उमेदवारी अर्ज दाखल; भाजपच्या तिघांसह पाच उमेदवार रिंगणात, उद्या हाेणार अर्जांची छाननी

Ardhapur DCC Bank election nomination news: अर्धापूर सेवा सोसायटी गटात भाजपचे तीन, शिवसेना- काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार; उमेदवारी अर्जांची छाननी व मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष
BJP Fields Three Aspirants as Ardhapur DCC Bank Election Race Heats Up

BJP Fields Three Aspirants as Ardhapur DCC Bank Election Race Heats Up

esakal

Updated on: 

-लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या गटाचे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता ३०) दुपारी स्पष्ट झाले आहे.या गटात पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने व काॅंग्रेसच्या वतीने प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता एक) करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १६ जुलै आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Satara DCC Bank Election 2026 Ten Year Director Rule Brings Focus On Long Serving Directors And New Political Equations
Gokul election 2026 BJP Mahayuti candidates nomination
Latur DCC Bank
Marathi News Esakal
www.esakal.com