Nanded Highway: नांदेड हादरले! १,००० कोटींच्या महामार्गावरील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत कोसळली; दोन प्राध्यापिका थोडक्यात बचावल्या

Vishnupuri flyover accident latest news: हायटेक महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या कामानंतरही उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली, दोन प्राध्यापिका थोडक्यात बचावल्या
Nanded Flyover Wall Collapse: Two Women Professors Survive Close Call, Traffic Disrupted

Nanded Flyover Wall Collapse: Two Women Professors Survive Close Call, Traffic Disrupted

sakal

Updated on

नवीन नांदेड: सोनखेड ते वारंगा या एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या हायटेक महामार्गाच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला. विष्णुपुरी येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील तुळजापूर-लातूर-नागपूर महामार्गावरील उड्डाणपुलाची सिमेंट ब्लॉक्सची संरक्षक भिंत गुरुवारी (ता. ९) दुपारी अचानक कोसळली. भिंतीचे शेकडो काँक्रीट ब्लॉक्स आणि आतील माती-खडीचा मोठा भराव थेट मुख्य रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. दोन प्राध्यापिका थोडक्यात बचावल्या असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

Loading content, please wait...

Related Stories

Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Goregaon Mrinaltai Gore highway
Jalgaon flyover collapse contractor FIR
Nipani flyover wall collapse
Marathi News Esakal
www.esakal.com