tibetan movie the cup
sakal
नवीन नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाच्या कॅम्पस फिल्म क्लब आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तिबेटियन चित्रपट ‘द कप’ चे प्रदर्शन करण्यात आले. खेन्त्से नॉर्बू दिग्दर्शित या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटाचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला आणि प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या आशय व चित्रभाषेवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. सुहास पाठक यांनी केले.