नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या चौघांना वाचविले

नांदेड : नायगाव येथील बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले.
नांदेड : नायगाव येथील बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. Nanded Rain News

नांदेड : टाकळी (बुद्रुक) (ता. नायगाव, जि. नांदेड) (Nanded) येथे बंधाऱ्यात अडकलेल्या चौघांना नांदेडच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून मंगळवारी (ता. २८) सुखरुप बाहेर काढले. अग्निशमन दलाचे शोध व बचाव पथकातील (Rain) अधिकारी रईस पाशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी मदत कार्याला सुरुवात केली. बंधाऱ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बोट घेऊन पथक (Naigaon) अडकलेल्या चौघांपर्यंत पोचले. अनेक अडचणींवर मात करून, रेस्क्यू रोपच्या साह्याने पथकाने चौघांना सुखरुप बाहेर काढले.

नांदेड : नायगाव येथील बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले.
मांजरा नदीला महापूर, परीक्षा देण्यासाठी जाणारे 90 विद्यार्थी अडकले

लक्ष्मण पोचीराम डुबुकवाड (वय ६३ रा. येल्लोरी), संभाजी लिंबूराम घंटेवाड (२५, रा. भुतानी परगा), रामदास महादेव आवळे (२५, रा. वडगांव) आणि राजी विठ्ठल सोनकांबळे (४२, रा. टाकळी) अशी त्यांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com