Gauri Mahalakshmi Festival : गौराईंची सोनपावले घराघरांत उमटणार! आजपासून समृद्धीचा तीनदिवसीय सोहळा; उद्या ज्येष्ठा-कनिष्ठांचे पूजन

Gauri Mahalakshmi Festival Begins in Nanded : ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत असून १७ सप्टेंबरला गौरी आवाहन, १८ सप्टेंबरला मुख्य पूजन आणि १९ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे.
Gauri Mahalakshmi Festival

Gauri Mahalakshmi Festival

esakal

Updated on

नांदेड : ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी अर्थात, महालक्ष्मी उत्सव गुरुवारपासून (ता. १७) सुरू होत आहे. धनधान्य, ऐश्वर्य, समृद्धीची देवता म्हणून गौरीचे पूजन करण्याची परंपरा विविध भागांत श्रद्धेने जपली जाते. कुलपरंपरा व प्रांतानुसार गौरीच्या आगमनाची पद्धत वेगळी असली, तरी आवाहन, पूजन आणि विसर्जन अशा तीन टप्प्यांत हा उत्सव साजरा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com