Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

Reservoir Gains 2% Storage in Half a Day: नाशिकमधील दमदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून वाढलेल्या विसर्गाचा थेट फायदा जायकवाडीला; अवघ्या १२ तासांत जलसाठा २८.६९ वरून ३०.४९ टक्क्यांवर
Jayakwadi Reservoir Records Sharp Rise in Water Level After Fresh Inflows

Jayakwadi Reservoir Records Sharp Rise in Water Level After Fresh Inflows

sakal

Updated on

पैठण : नाशिक येथे झालेला दमदार पाऊस, तेथील नांदूर मधमेश्वर धरणातून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. ९) धरणातील साठा ३०.४९ टक्क्यांवर पोचला. काल हाच साठा २८.६९ टक्के होता. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ६३.१७ टक्के उपयुक्त साठा होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com