Suraj Ubale : पायात पेन धरून सूरज सोडवितोय उत्तरपत्रिका

हात नसतानाही जिद्दीला सलाम, तरुणाईसमोर प्रेरणादायी आदर्श
Suraj Ubale

Suraj Ubale

sakal

Updated on

कंधार - नियतीने दोन्ही हात हिरावून घेतले...पण स्वप्न पाहण्याची ताकद हिरावू शकली नाही. नांदेड जिल्ह्यातील गाडेगाव येथील सूरज शिवराज उबाळे हा विद्यार्थी सध्या कंधारच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये बारावीची परीक्षा देत आहे आणि तो पायाच्या बोटांत पेन धरून उत्तरपत्रिका लिहित आहे. त्याची ही जिद्द पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतात आणि मन अभिमानाने भरून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com