Nanded News: हाणेगाव-शिळवणी मार्ग खड्ड्यात; तातडीने दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Hanegaon-Shilvani Road in Dilapidated Condition; देगलूर तालुक्यातील हाणेगाव-शिळवणी मार्ग खड्ड्यांनी भरला; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रवास धोकादायक; ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोको व सार्वजनिक बांधकाम खात्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

देगलूर: तालुक्यातील हाणेगाव ते शिळवणी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग सध्या पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील या दुर्गम भागातील हा मुख्य दळणवळणाचा मार्ग उखडून गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com