Nanded News: पावसामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका, मराठवाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय

Railway Update: नांदेड व हैदराबाद विभागातील मुसळधार पावसामुळे भीकनूर-तालमडला विभागात पाणी रुळावरून वाहू लागले. त्यामुळे अनेक गाड्या रद्द किंवा वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Nanded News
Nanded Newssakal
Updated on

नांदेड : हैदराबाद विभागातील भीकनूर-तालमडला विभागात पावसाचे पाणी रुळावरून वाहू लागल्याने दक्षिण मध्य रेल्वेकडून गुरुवारी (ता.२८ ) ते दोन सप्टेंबरपर्यंत अनेक गाड्या पूर्णपणे रद्द, काही अंशतः रद्द, तर काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com