Nanded News: होटाळ्याच्या सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडली

Siddheshwar Temple Donation Box Theft Case: होटाळे येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी कुलूप तोडून फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अंदाजे एक लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा संशय आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

होटाळे : कुलूप तोडून होटाळेमाळ हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्री घडली. यात अंदाजे लाखभर रुपये चोरट्यांनी लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com