
नांदेड : विनापरवाना सेंद्रिय व इतर खतांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून १४ लाख ४४ हजार रुपयांचा अवैधरीत्या रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हास्तरीय पथकाकडून शिवनी (ता. किनवट) येथे गुरुवार (ता.२२) करण्यात आली.