Nanded News: खानापूर फाटा अतिक्रमणांच्या विळख्यात;रस्त्यावरच दुकाने, पाट्या अन् बेशिस्त पार्किंग; वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

Encroachments Paralyzing Khanapur Fata: खानापूर फाट्यावर दुकाने, पाट्या आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढली. प्रवासी त्रस्त, प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

देगलूर: देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा हा मुखेड, अहमदपूर, लातूर, बोधन, निजामाबाद, नांदेड, अकोला व हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र, वाढत्या अतिक्रमणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या चौकातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळित झाली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांसाठी हा मार्ग डोकेदुखी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com