Free Health Check Up in Kinwat: किनवट महिला दिन कार्यक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कर्तबगार महिलांचा सत्कार

Initiative by Bharat Jodo Yuva Academy and Sane Guruji Hospital: किनवट येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि कर्तबगार महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Free Health Check Up in Kinwat

Free Health Check Up in Kinwat

Sakal

Updated on

किनवट: भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com