Nanded News: माहूर तालुक्यातील स्टोन क्रेशर मालकावर १.९९ कोटींचा दंड; अवैध गिट्टी साठाप्रकरणी महसूल विभागाची कठोर कारवाई

Revenue Department Takes Strict Action : माहूर तालुक्यातील स्टोन क्रेशर गिट्टी साठाप्रकरणी मालकावर १.९९ कोटी रुपये दंड; महसूल विभागाने नियमभंगावर कठोर कारवाई केली.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

माहूर: तालुक्यातील रुपला नाईक तांडा परिसरातील मे.लक्की स्टोन क्रेशर गिट्टी खदान प्रकरणात महसूल विभागाने बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या स्टोन क्रेशर मालक, त्याच्या कंत्राटदार भावाला एक कोटी ९९ लाख ३५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com