Nanded News: देवस्थानच्या जमिनीत विनापरवानी गहू पेरला, काढणीवेळी प्रशासन आले कारवाईला; २ महिला तलाठ्यांना दोरीनं बांधून मारहाण

Revenue Department: माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथील शेतात दोन महिला तलाठ्यांवर नायलॉन दोरीने हल्ला; पोलिसांवरही मारहाण. चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, प्रशासनाने घटनास्थळी तपास सुरु केला आहे.
Nanded News

Nanded News

sakal

Updated on

नांदेड: माहूर तालुक्यातील वाई बाजार महसूल मंडळातील मच्छिंद्र पार्डी येथील देवस्थानाच्या शासन ताब्यातील जमिनीतून गहू काढणी करत असताना पाहणीस गेलेल्या दोन महिला तलाठी व एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना शुक्रवार (ता.१३ मार्च) सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com