Nanded News: थकीत रॉयल्टीप्रकरणी मारतळा परिसरात कारवाई; पाच स्टोन क्रशरला; ठोकले सील

Action Against Stone Crushers in Maratla: मारतळा परिसरातील पाच स्टोन क्रशरवर थकीत रॉयल्टी प्रकरणी कारवाई करण्यात आली. महसूल प्रशासनाने नियमभंग करणाऱ्या क्रशरला सील ठोकून दंडात्मक नोटीस दिली आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

मारतळा: परिसरातील स्टोन क्रशर चालकांनी रॉयल्टीपेक्षा जादा दगड उत्खनन करूनही मार्चअखेर रॉयल्टी थकवून नियमभंग केला. या प्रकरणी महसूल प्रशासनाने कारवाई करत मारतळा येथील तीन व वाळकी बुद्रुक येथील दोन अशा पाच क्रशरना सील ठोकून दंडात्मक कारवाईसाठी नोटीस दिल्याची माहिती ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. ४) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com