
नांदेड : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गुरुवार (ता.५) शेवटचा दिवस होता. पहिल्या राउंडच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात ३४ हजार १२५ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर यांनी दिली.