Nanded Farmer Suicide : अतिवृष्टी-कर्जबाजारीपणाचा फटका; मूर्तिजापूरात २० वर्षीय शेतकरी पुत्राने संपवले जीवन
Murtizapur Farmer Son Suicide, : मूर्तिजापूर येथे अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २० वर्षीय दिपक येरडावकर या शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. कुटुंबावर कर्जाचा डोंगर, सततची नापिकी आणि मानसिक तणाव या सर्व कारणांनी या तरुणाचे आयुष्य हादरले असल्याची माहिती समोर आली आहे.
मूर्तिजापूर : अतिवृष्टी, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून येथील एका शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेऊन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. दिपक कुलदीप येरडावकर (२०) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.