Nanded: हेडगेवार चौकात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; नायगावात उड्डाणपूल उभारावा, पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी

Traffic Congestion at Hedgewar Chowk: नायगावातील हेडगेवार चौकात अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नायगाव: नांदेड–हैदराबाद महामार्गावरील नायगाव शहरातील प्रमुख हेडगेवार चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांनी अतिक्रमण हटवून उड्डाणपूल उभारण्याची तसेच वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com