Nanded Crime News
esakal
बिलोली (जि.नांदेड) : बेळकोणी बुद्रुक (ता. बिलोली) येथील शंकर बालन मोंडेवाड (वय ४५) या कामगाराचा खून करून मृतदेह गाठोड्यात बांधून गावाशेजारील नाल्यात (Nanded Crime News) फेकण्यात आला. गुरुवारी (ता. १६) दुपारी ही घटना निदर्शनास आली असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.