Nanded News: नांदेड बसस्थानक बेभरोसे : प्रवाशांना मद्यपींचा त्रास, कॅमेरे असूनही नियंत्रणाचा अभाव; अंधार पडताच बेशिस्तीचा कहर

Nanded News: नांदेड बसस्थानकात रात्री मद्यधुंद टोळ्यांमुळे अराजकता, सीसीटीव्ही आणि सुरक्षा असूनही नियंत्रणाचा अभाव; महिलांसाठी परिस्थिती धोकादायक.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले शहराचे मध्यवर्ती बसस्थानक सुरक्षित ठिकाण आहे, अशी अपेक्षा असते. मात्र, वास्तवात चित्र उलट आहे. दिवसभर गजबजलेले हे बसस्थानक जसे-जसे संध्याकाळच्या अंधारात झाकले जाते, तसे इथले वातावरणच बदलून जाते. शिस्त, नियंत्रण आणि सुरक्षा या शब्दांचा मागमूसही दिसत नाही आणि बसस्थानक हळूहळू अराजकतेच्या अड्ड्यात रूपांतरित होत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com