Nanded News: काम अपूर्ण, बिल मात्र दिले पूर्ण; सीसी रस्ताकामाचे कंत्राटदाराला एक कोटी ७९ लाखांचे बिल

Contractor Receives ₹1.79 Crore for Unfinished Work: नांदेडमधील आनंदनगर चौक ते शोभानगर मार्गावरील सीसी रोडचे काम अपूर्ण असताना कंत्राटदाराला १ कोटी ७९ लाख ८६ हजार रुपयांचे बिल दिले गेले.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: आनंदनगर चौक ते शोभानगर मार्गावरील सीसी रोडचे काम पूर्ण झालेले नसताना कंत्राटदाराला एक कोटी ७९ लाख ८६ हजार ४९३ रुपये अदा करण्यात आले. रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले असतानाच मार्च एंडच्या नावाखाली १० मार्चला शंकर कन्स्ट्रक्शन कंपनीला बिल देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com