Nanded News: लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठा फुलल्या; नांदेड बाजारपेठांमध्ये दिवाळीची लगबग
Diwali Market: पर्यावरणपूरक दिवाळीचा ट्रेंड; मातीच्या दिव्यांना आणि नैसर्गिक फुलांना वाढती पसंती लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्तींपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तूंवर नागरिकांनी झडप घातली आहे.
नांदेड: दीपावली सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नांदेड शहरातील बाजारपेठा सध्या उत्साहाने उजळल्या आहेत.लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्तींपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तूंवर नागरिकांनी झडप घातली आहे.