Nanded Drought: विष्णुपुरी धरणातील साठा पिण्यासाठी राखीव; नांदेड मधील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पाणी नाही

Vishnupuri Dam water storage: पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजांना प्राधान्य; धरणात 57.14 टक्के जलसाठा, 18 पैकी 14 पंप बंद असल्याने प्रशासनाचा निर्णय
Nanded Drought: Vishnupuri Dam Water Reserved for Drinking, Farmers to Miss Rabi Irrigation

Nanded Drought: Vishnupuri Dam Water Reserved for Drinking, Farmers to Miss Rabi Irrigation

esakal

Updated on: 

Nanded irrigation water crisis: महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना नांदेड जिल्हा प्रशासनाने यंदाच्या रब्बी हंगामात विष्णुपुरी धरणातून शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज आणि औद्योगिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळणार नाही.

Loading content, please wait...