Nanded News: अंदाज समितीच्या दौऱ्याने प्रशासनात उडाली खळबळ; सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी-कर्मचारी झाले घामाघूम

Officials Struggle to Provide Data on Revenue and Development Projects: नांदेडमध्ये अंदाज समितीच्या तीनदिवसीय दौऱ्याने प्रशासनात खळबळ उडाली. महसूल, पोषण आहार, विकासकामे यांची तपासणी करण्यात आली.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची अंदाज समिती तीनदिवसीय नांदेड दौऱ्यावर आहे. समितीच्या धडक तपासणीमुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. गुरुवारी (ता. नऊ) जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलसह विविध विभागांचा आढावा घेताना समिती सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी-कर्मचारी घामाघूम झाले.

त्यानंतर समितीने नायगाव, कंधार, लोहा, बिलोली, मुदखेड भागातील वाळू घाटांवर धडकत त्या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com