

Nanded Farmers
esakal
नांदेड: गेल्या खरिपातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे ७ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १०९१ कोटी रुपये जमा झाले आहेत. रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.