Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

Two Toll Plazas Within 80 km Spark Debate: ६० किमी अंतराच्या नियमाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून अतिरिक्त टोलमुळे प्रवाशांवर आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
Nanded Hingoli Toll Plaza

Nanded Hingoli Toll Plaza

esakal

Updated on

अर्धापूर: नांदेड–हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या ८० किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एका टोल नाक्यापासून दुसऱ्या टोल नाक्याचे अंतर ६० किलोमीटरवर असावे, असा नियम असताना दोन राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासामुळे ८० किलोसाठी दोन ठिकाणी टोल भरावा लागत आहे. हा आर्थिक भार अन्यायकारक असल्याची भावना वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com