Risky Cables Across Nanded Roads : केबल्सचा ‘फास’ नांदेड शहरात वाहनचालकांचा जीव टांगणीला, विद्रुपीकरणात भर
Cable Hazard in Nanded : नांदेड शहरात केबल आणि वायफाय कंपन्यांनी अनधिकृत वायर जाळे पसरवले आहे. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
Civic Negligence Leads to Cable Clutter in Nandedesakal
नांदेड : शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमध्ये केबल, वायफाय आणि डिश टीव्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे केबलचे जाळे पसरवले. परंतु, हे केबल खांबांवरून लोंबकळत असल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.