

Nanded News
esakal
नांदेड: जिल्ह्यात अवैध उत्खननातून निर्माण झालेल्या खदानी आता मृत्यूचे सापळे ठरत आहेत. गेल्या दोन वर्षांत अशाच दुर्घटनांमध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.