Nanded News: बुडून चार मुलांचा जीव गेला; खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरले होते पोहायला

Sibling Tragedy Shocks Islampura Community: नांदेड इस्लामपुरा भागात शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी खड्ड्यात उतरणाऱ्या चार मुलांचा बुडून मृत्यू. प्लॉटिंगधारकाच्या अडथळ्यामुळे पाण्याचा साचलेला खड्डा घटनेचे कारण असल्याचा संशय.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार शालेय मुलांचा मृत्यू झाला. त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागात गुरुवारी (ता.१६) दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com