Nanded Accident: धर्माबादजवळ जीप-दुचाकीच्या भीषण धडकेत दोन चुलत भाव ठार; विवाहसोहळ्यासाठी जाताना काळाने ओढले जीवन
Jeep Bike Accident: जीप (क्रुझर) व दुचाकीच्या धडकेत नायगाव (ध) येथील दोन चुलत भाऊ ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) दुपारी जन्मभूमी–कर्मभूमी राज्य मार्गावरील कंदकुर्तीजवळ घडली.
धर्माबाद (जि. नांदेड) : जीप (क्रुझर) व दुचाकीच्या धडकेत नायगाव (ध) येथील दोन चुलत भाऊ ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) दुपारी जन्मभूमी–कर्मभूमी राज्य मार्गावरील कंदकुर्तीजवळ घडली.