Nanded Extortion Case: ड्रायव्हर पाहिजे म्हणत एकीने संपर्क साधला, भेटताच चौघींकडून घरात नेत जबरदस्ती; फोटोंची धमकी देत खंडणीची मागणी, टोळीला अटक

Job Offer Used to Lure Victim: पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेत मोठा मुद्देमाल जप्त केला असून, अशाच इतर घटनांबाबतही तपास सुरू आहे.
Nanded Extortion Case

Nanded Extortion Case

esakal

Updated on

नांदेड: कामाचे आमिष दाखवून व्यक्तीला बोलावले; नंतर बळजबरीने शर्ट काढून त्याचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com