Nanded News: खडकपुरा-वाघी रस्त्यावर अतिक्रमण हटविण्यात यश; ५० ते ६० अतिक्रमणे हटवली; मनपा व पोलिसांच्या संयुक्त मोहीमेअंतर्गत अतिक्रमणावर धडक कारवाई
Khadakpura-Waghi Road Encroachments Cleared in Nanded: नांदेडच्या खडकपुरा-वाघी रोडवर ५० ते ६० अतिक्रमणे हटवली. मनपा आणि पोलिसांच्या संयुक्त धडक मोहीमेअंतर्गत कारवाई, जखमी कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा विरोध, कठोर पुढील कारवाईची घोषणा.
नांदेड: खडकपुरा-वाघी रोड येथे अतिक्रमणाविरोधातील कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. त्यामुळे येथे मंगळवारी (ता. पाच) पुन्हा पोलिस बंदोबस्तात धडक मोहीम राबवत सुमारे ५० ते ६० अतिक्रमणे हटवण्यात आली.