Nanded News: पाण्यासाठी महिलांची दीड किलोमीटर पायपीट; स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही खैरगाव गटातील चार गावांना बसतात पाणीटंचाईच्या झळा

Four Villages Struggle with Chronic Water Scarcity: नांदेडच्या खैरगाव गटातील खैरगाव, खैरगाव तांडा, बोधन तांडा आणि लाइन तांडा गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: नांदेड-किनवट महामार्गालगत हिमायतनगर तालुक्यातील शेवटच्या टोकाला वसलेल्या खैरगाव गट ग्रामपंचायतीअंतर्गत खैरगाव, खैरगाव तांडा, बोधन तांडा आणि लाइन तांडा गावांतील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मूलभूत गरज असलेले पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com