Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही

Urea, DAP, MOP, NPK, and SSP Supplies Sufficient: नांदेड जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी खताचा मुबलक साठा उपलब्ध; युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके व एसएसपीसाठी साठा पुरेसा.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या खतांचा मिळून सुमारे एक लाख २५ हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके व एसएसपी या प्रमुख खतांचा पुरेसा साठा आहे. युरियाचा सरासरी वापर ६२ हजार मेट्रिक टन आहे. मागील खरीप हंगामात ५६ हजार मेट्रिक टन खत प्राप्त झाले होते. मार्च २०२६ अखेरही युरियाचा शिल्लक साठा समाधानकारक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com