Nanded Accident: नांदेड-किनवट महामार्गावर ट्रक झाडाला धडक; चालक ठार
Fatal Truck Crash at Nanded-Kinwar Highway: नांदेड-किनवट महामार्गावरील बेल्लोरी–धानोरा घाट परिसरात ट्रक झाडाला धडकला. अपघातात चालक गोविंद शिंगेवाड (वय ४८) जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. भीषण अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असून पोलिस तपास करत आहेत.