Nanded Road Collapse: रस्त्यावर अचानक पडला पाच फुटांचा खड्डा!; मालवाहू ट्रक अडकला, नांदेडमध्ये रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर

Road Suddenly Collapses in Nanded: नांदेडमध्ये कृष्णा चौकात रस्ता खचून मालवाहू ट्रक अडकला. रस्त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महापालिकेकडून तातडीने दुरुस्ती सुरू.
Nanded Road Collapse

Nanded Road Collapse

esakal

Updated on

नांदेड: शहरातील नंदीग्राम सोसायटी परिसरातील कृष्णा चौकात मामा गॅरेजच्या पाठीमागे गुरुवारी दुपारी एक मालवाहू ट्रक रस्त्यावरून जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रकचा पुढील भाग मोठ्या खड्ड्यात अडकला.

पाच फुटांच्‍या खड्ड्यामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com