Electric Shock: विजेची तार अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Nanded News: नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात उच्च दाबाची विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भाजीपाला तोडणीदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेने शेतातील विद्युत सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे.