Nanded News: नांदेडमध्ये पुरवठा सुरळीत; तरीही गॅससाठी नागरिकांची रांगा वाढल्या; ऑनलाइन बुकिंग असूनही नागरिकांना सिलिंडर मिळण्यात उशीर

LPG Cylinder Supply Status in Nanded: नांदेड जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असूनही नागरिकांना एजन्सींवर लांबलचक रांगा पहायला मिळत आहेत. ऑनलाइन बुकिंग असूनही सिलिंडर वेळेत मिळत नसल्यामुळे लोक थेट एजन्सीकडे जात आहेत.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत असतानाही शहरासह ग्रामीण भागातील विविध गॅस एजन्सींवर नागरिकांच्या लांबलचक रांगा अद्याप कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी अनेक नागरिक सकाळी लवकरच एजन्सीसमोर हजेरी लावत असून, काही ठिकाणी तर गर्दीमुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com