Nanded News: बाजारपेठेत ‘फळांच्या राजा’ची एंट्री; १५ एप्रिलनंतर वाढणार आवक; केसर, बदाम आंबा विक्रीसाठी

Availability of Kesar and Badam Mangoes: नांदेड बाजारात केसर आणि बदाम आंबा विक्रीला आला; १५ एप्रिलनंतर हापूस आंब्याची मोठी आवक, ग्राहकांची उत्सुकता वाढली.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: शहरातील बाजारपेठेत आंब्यांची आवक सुरू झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून केसर आणि बदाम आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. १५ एप्रिलनंतर विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर आंब्यांची आवक होणार असून हंगामाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com