Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी रणकंदन!; कुठे रास्ता रोको, तर कुठे कडकडीत बंद; आज जिल्हा बंदची हाक

Maratha Reservation Protest Intensifies Across Nanded: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात रास्ता रोको, बाजारपेठ बंद आणि दुचाकी रॅली काढण्यात आली.
Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest

esakal

Updated on

नांदेड : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात आंदोलनाची धार वाढविण्यात आली आहे. गुरुवारी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको, बाजारपेठा बंद, दुचाकी रॅली काढण्यात आली. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. चार) संपूर्ण नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com