Nanded News: मॉन्सूनपूर्व नालेसफाईला प्रारंभ;आयुक्त डॉ. डोईफोडे यांची विविध भागांत पाहणी

Pre -Monsoon Drainage Cleaning Begins in Nanded: नांदेड शहरात मॉन्सूनपूर्व नालेसफाई मोहिम हाती घेतली; आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी नाले स्वच्छ करण्याचे आदेश दिले, पावसाळ्यात पाणी साचण्यापासून बचाव.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये, नैसर्गिक नाल्यांमधून पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, यासाठी नांदेड-वाघाळा शहर महापालिकेकडून मॉन्सूनपूर्व नालेसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शनिवारी शहरातील विविध भागांतील नालेसफाई कामांची पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com