Nanded Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, हात-पाय बांधून नांदेडच्या तरुणाला बेदम मारहाण; अंगाला गरम चटके देऊन केला छळ

Shocking Love Affair Murder in Mukhed, Nanded District : मुखेड तालुक्यात २१ वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंधातून खून करण्यात आला. आरोपींनी तरुणावर अमानुष अत्याचार करून मारहाण केली.
Nanded Crime News

Nanded Crime News

esakal

Updated on

मुखेड (जि. नांदेड) : नांदेडच्या मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथून एक धक्कादायक घटना (Nanded Mukhed Love Affair Killed Case) उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून (Love Affair) २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचा विवाहित महिलेसोबत संबंध असल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com