
नांदेड : नांदेड -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची विस्तारित सेवा मंगळवारपासून (ता.२६) सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून पदाधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.