Nanded Municipal Corporation to Hold First General Meeting: नांदेड मनपाची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी, स्थायी समिती सदस्यांची निवड

Nanded Municipal Meeting: नांदेड-वाघाळा मनपाची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.
Nanded Municipal Corporation to Hold First General Meeting

Nanded Municipal Corporation to Hold First General Meeting

esakal

Updated on

नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.१६) सकाळी ११ ला महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. या सभेत महापालिकेतील महत्त्वाच्या स्थायी समितीचे १६ सदस्य, स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्य तसेच महिला व बालकल्याण समितीचे ११ सदस्य निवडले जाणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com