Nanded: ॲम्ब्युलन्सच्या हेडलाइट लावून शवविच्छेदन, डॉक्टरवर कारवाई

Doctor Removed After Ambulance Headlight Autopsy: नांदेड जिल्ह्यातील नायगाव ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्सच्या हेडलाइटच्या प्रकाशात शवविच्छेदन केल्याप्रकरणी डॉक्टरवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नायगाव: नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मागील पंधरवड्यात खासगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईट प्रकाशझोकात शवविच्छेदन करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शवविच्छेदन करणारे डॉ. मोतेचिन कादर यांची सेवा समाप्ती करण्यात आली. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com