Nanded Police : एकाच दिवसात पाच लाखांचा दंड वसूल; नांदेड शहरामध्ये दोन संयुक्त पथकांकडून वाहनधारकांवर कारवाई

Traffic Fines : नांदेड शहरातील वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली, ज्यात एकाच दिवशी ५ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Nanded Police
Nanded Policesakal
Updated on

नांदेड : शहरातील वाहनधारकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी वजिराबाद आणि इतवारा वाहतूक शाखांच्या संयुक्त पथकांनी विशेष मोहीम राबविली. एकाच दिवशी मंगळवारी (ता. २४) राबविलेल्या या मोहिमेत तब्बल ४२९ प्रकरणांमध्ये कारवाई करत पाच लाख ३० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com