

Nanded Railway Ticket
sakal
नांदेड : दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने फेब्रुवारी २०२६ महिन्यात रेल्वेगाड्या आणि स्थानकांवर व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविली. यात विनातिकीट व अनियमित प्रवाशांविरुद्ध मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण २३ हजार ५१ प्रकरणे नोंदवून १ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला.